Posts

Showing posts from November, 2020
Image
"हे सोशल मीडिया (विशेषतः फेसबुक) नावाचं जग अजबचं 'रसायन' आहे" - पगारे शंकर SP इथे मनोरंजन आहे, ज्ञान आहे, हास्य-विनोद आहे, सामान्य ज्ञान आहे, अभ्यासक आणि वैचारिक मंडळी आहेत. अभ्यासासाठी साधन सामग्री आहे. प्रगल्भ, ज्ञानी प्राध्यापक वर्ग आहे, इतिहास-राज्यशास्त्र-मानसशास्त्र इ विषय ही आहेत... इथे कट्टरता-धर्मांधता ही आहे. जातींमध्ये अभिमान गर्व निर्माण करणारे समूह आहेत. जातिजातीत तेढ निर्माण होईल अशा गोष्टी आणि पोष्टी ही आहेत. इथे राजकारण आहे, आरोप प्रत्यारोप आहेत... महत्वाचे म्हणजे येथे चांगल्या कामाची प्रसिद्धी आहे. समाजोपयोगी कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया अतिशय महत्वाचे प्रभावी साधन आहे... इथे ज्ञानाचा खजिना आहे तर कधी अफवांचा बाजार आहे... इथे ज्ञानार्जन करणाऱ्यांपेक्षा अफवांचा बळी पडणाऱ्यांची सांख्या जास्त आहे... काहीही असो. पण सोशल मीडिया (विशेषतः फेसबुक) हा मानवाच्या जीवनातील, तरुणांच्या दिनक्रियेतील अविभाज्य घटक बनलेला आहे... करमणुक, ज्ञानार्जन अशा अनेक गोष्टींतून सोशल मीडिया हा तरुण वर्गाशी जडलेला आहे... आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण यापैकी कु...